Annabhau Sathe Jivan Va Karya अण्णाभाऊ साठे जीवन व कार्य
By Ravindra Gole
Read by Meghna Ghanekar
-
1 Format: Digital Download
-
Regular Price: $2.00
Special Price $1.60
or 1 CreditISBN: 9789395664950
On behalf of Social Harmony Forum, Devagiri Province, a workshop was conducted at Latur on the life work of well-known writer and democrat Annabhau Sathe for social activists of Maharashtra. In this study class, various speakers presented topics on Anna Bhau's life work, in which various aspects of his life were tried to be discussed. We are pleased to publish the topics presented in this study class in the form of a booklet. We believe that this booklet will be useful for all social and movement workers. The booklet includes two articles tracing Annabhau Sathe's literature, life, and thoughts along with a class speech at Latur. Along with this, the biography of Annabhau and the list of his literary assets are also added in the appendix. This will help Annabhau's overall work and writing to be realized before the activists सुप्रसिद्ध साहित्यिक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर सामाजिक समरसता मंच, देवगिरी प्रांताच्या वतीने महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्त्यांचा लातूर येथे अभ्यासवर्ग घेण्यात आला. या अभ्यास वर्गात अण्णा भाऊंच्या जीवन कार्यावर विविध वक्त्यांनी विषयांची मांडणी केली, यात त्यांच्या जीवनातील विविध पैलूंचा परामर्ष घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या अभ्यास वर्गात मांडण्यात आलेले विषय पुस्तिकेच्या स्वरूपात प्रसिद्ध करताना आनंद होत आहे. ही पुस्तिका सर्वच सामाजिक व चळवळीतील कार्यकर्त्यांना उपयुक्त ठरेल असा विश्वास आहे. या पुस्तिकेत लातूर येथील अभ्यासवर्गातील भाषणासोबतच अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचा, जीवनाचा, विचारांचा मागोवा घेणारे दोन लेख समाविष्ट केले आहेत. त्याचबरोबर अण्णाभाऊंचा जीवनपट व त्यांच्या साहित्य संपदेची सूचीही परिशिष्टात जोडली आहे. यामुळे अण्णाभाऊंचे समग्र कार्य आणि लेखन कार्यकर्त्यांपुढे साकार होण्यास मदत होईल.
Learn More- Only $12.99/month gets you 1 Credit/month
- Cancel anytime
- Hate a book? Then we do too, and we'll exchange it.
Summary
Summary
On behalf of Social Harmony Forum, Devagiri Province, a workshop was conducted at Latur on the life work of well-known writer and democrat Annabhau Sathe for social activists of Maharashtra. In this study class, various speakers presented topics on Anna Bhau's life work, in which various aspects of his life were tried to be discussed. We are pleased to publish the topics presented in this study class in the form of a booklet. We believe that this booklet will be useful for all social and movement workers. The booklet includes two articles tracing Annabhau Sathe's literature, life, and thoughts along with a class speech at Latur. Along with this, the biography of Annabhau and the list of his literary assets are also added in the appendix. This will help Annabhau's overall work and writing to be realized before the activists
सुप्रसिद्ध साहित्यिक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर सामाजिक समरसता मंच, देवगिरी प्रांताच्या वतीने महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्त्यांचा लातूर येथे अभ्यासवर्ग घेण्यात आला. या अभ्यास वर्गात अण्णा भाऊंच्या जीवन कार्यावर विविध वक्त्यांनी विषयांची मांडणी केली, यात त्यांच्या जीवनातील विविध पैलूंचा परामर्ष घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या अभ्यास वर्गात मांडण्यात आलेले विषय पुस्तिकेच्या स्वरूपात प्रसिद्ध करताना आनंद होत आहे. ही पुस्तिका सर्वच सामाजिक व चळवळीतील कार्यकर्त्यांना उपयुक्त ठरेल असा विश्वास आहे. या पुस्तिकेत लातूर येथील अभ्यासवर्गातील भाषणासोबतच अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचा, जीवनाचा, विचारांचा मागोवा घेणारे दोन लेख समाविष्ट केले आहेत. त्याचबरोबर अण्णाभाऊंचा जीवनपट व त्यांच्या साहित्य संपदेची सूचीही परिशिष्टात जोडली आहे. यामुळे अण्णाभाऊंचे समग्र कार्य आणि लेखन कार्यकर्त्यांपुढे साकार होण्यास मदत होईल.
Details
Details
Available Formats : | Digital Download |
Category: | Nonfiction/Biography & Autobiography |
Runtime: | 2.64 |
Audience: | Adult |
Language: | English |
To listen to this title you will need our latest app
Due to publishing rights this title requires DRM and can only be listened to in the Downpour app