Khilafat Chalval खिलाफत चळवळ
By Dr. Shrirang Godbole
Read by Vedangi Kulkarni
-
1 Format: Digital Download
-
Regular Price: $2.00
Special Price $1.60
or 1 CreditISBN: 9789395664813
To attract Muslims who were usually indifferent to the freedom movement, some Hindu leaders in the Congress had to make significant concessions. Mahatma Gandhi's active involvement created a sense of unity between Hindus and Muslims. This global and Islamic context resulted in the Khilafat Movement. Even after decades, there is still social unrest related to this movement. Understanding the mindset it created remains relevant. Dr. Shrirang Godbole, an expert in Islam and the Islamic world, has thoroughly analyzed the Khilafat Movement, making the book highly valuable due to its comprehensive context. स्वातंत्र्यचळवळीपासून नेहमीच अलिप्त राहणाच्या मुस्लिमांना आकृष्ट करण्यासाठी पडेल ते मूल्य चुकते करण्यासाठी काँग्रेसचे काही हिंदू नेते धडपडत होते. महात्मा गांधींनी या चळवळीला सक्रिय पाठिंबा दिल्यामुळे हिंदू-मुस्लिम एकीचा आभास निर्माण झाला. जागतिक आणि इस्लामी जगतातील घडामोडींप्रमाणे खिलाफत चळवळीचा प्रवास झाला.खिलाफत चळवळीला शंभर वर्षे होऊन गेल्यावरही तिच्यासंबंधी समाजात संभ्रम आहे. तिला चालना देणारी मानसिकता आजही जिवंत असल्यामुळे तिला जाणून घेणे प्रासंगिक आहे.पुस्तकाचे लेखक डॉ. श्रीरंग गोडबोले इस्लाम आणि इस्लामी जगताचे अभ्यासक असून त्यांनी खिलाफत चळवळीचा हा व्यापक पट सत्यान्वेषणाच्या भूमिकेतून मांडला आहे. त्यांचे प्रतिपादन साधार असल्यामुळे पुस्तकाला संदर्भमूल्य आहे.
Learn More- Only $12.99/month gets you 1 Credit/month
- Cancel anytime
- Hate a book? Then we do too, and we'll exchange it.
Summary
Summary
To attract Muslims who were usually indifferent to the freedom movement, some Hindu leaders in the Congress had to make significant concessions. Mahatma Gandhi's active involvement created a sense of unity between Hindus and Muslims. This global and Islamic context resulted in the Khilafat Movement. Even after decades, there is still social unrest related to this movement. Understanding the mindset it created remains relevant. Dr. Shrirang Godbole, an expert in Islam and the Islamic world, has thoroughly analyzed the Khilafat Movement, making the book highly valuable due to its comprehensive context.
स्वातंत्र्यचळवळीपासून नेहमीच अलिप्त राहणाच्या मुस्लिमांना आकृष्ट करण्यासाठी पडेल ते मूल्य चुकते करण्यासाठी काँग्रेसचे काही हिंदू नेते धडपडत होते. महात्मा गांधींनी या चळवळीला सक्रिय पाठिंबा दिल्यामुळे हिंदू-मुस्लिम एकीचा आभास निर्माण झाला. जागतिक आणि इस्लामी जगतातील घडामोडींप्रमाणे खिलाफत चळवळीचा प्रवास झाला.खिलाफत चळवळीला शंभर वर्षे होऊन गेल्यावरही तिच्यासंबंधी समाजात संभ्रम आहे. तिला चालना देणारी मानसिकता आजही जिवंत असल्यामुळे तिला जाणून घेणे प्रासंगिक आहे.पुस्तकाचे लेखक डॉ. श्रीरंग गोडबोले इस्लाम आणि इस्लामी जगताचे अभ्यासक असून त्यांनी खिलाफत चळवळीचा हा व्यापक पट सत्यान्वेषणाच्या भूमिकेतून मांडला आहे. त्यांचे प्रतिपादन साधार असल्यामुळे पुस्तकाला संदर्भमूल्य आहे.
Details
Details
Available Formats : | Digital Download |
Category: | Nonfiction/Religion |
Runtime: | 3.78 |
Audience: | Adult |
Language: | English |
To listen to this title you will need our latest app
Due to publishing rights this title requires DRM and can only be listened to in the Downpour app