कल्पनांची पतपेढी Kalpananchi Patpedhi
By Adv. Dadasaheb Bendre
Read by Shivani Deshpade
-
1 Format: Digital Download
-
Regular Price: $1.00
Special Price $0.80
or 1 CreditISBN: 9788197079047
अॅड. दादासाहेब बेंद्रे लिखित कल्पनांची पतपेढी हे एक छोटेखानी परंतु अत्यंत उपयुक्त पुस्तक आहे. संघाची शाखा नुसती नियमितपणे न होता ती अधिकाधिक यशस्वी आणि कार्यरत रहाण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या गेल्या आणि त्या प्रत्यक्ष कुठे कुठे अमलात आणल्या याची वास्तववादी उदाहरणे या पुस्तकात आहेत. कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणार्या नित्योपयोगी ‘टीप्स’ यात ठायीठायी आढळतात. कार्यकर्त्यांनी नुसते सामील न होता गुंतून रहावे आणि स्वत: आणखी लोकांना त्यात कसे जोडावे यासाठी प्रत्यक्षात आणलेल्या अनेक उपाययोजना यात पानापानात पेरलेल्या आहेत. Adv. Kalpanki Patpedhi by Dadasaheb Bendre is a short but very useful book. The book contains realistic examples of what measures were taken and where they were actually implemented to make the branch of the Sangh not just regular but more successful and functional. There are always useful 'tips' that are essential for the success of any work. Sprinkled throughout are many practical measures on how activists can engage rather than just join and engage more people themselves.
Learn More- Only $12.99/month gets you 1 Credit/month
- Cancel anytime
- Hate a book? Then we do too, and we'll exchange it.
Summary
Summary
अॅड. दादासाहेब बेंद्रे लिखित कल्पनांची पतपेढी हे एक छोटेखानी परंतु अत्यंत उपयुक्त पुस्तक आहे. संघाची शाखा नुसती नियमितपणे न होता ती अधिकाधिक यशस्वी आणि कार्यरत रहाण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या गेल्या आणि त्या प्रत्यक्ष कुठे कुठे अमलात आणल्या याची वास्तववादी उदाहरणे या पुस्तकात आहेत. कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणार्या नित्योपयोगी ‘टीप्स’ यात ठायीठायी आढळतात. कार्यकर्त्यांनी नुसते सामील न होता गुंतून रहावे आणि स्वत: आणखी लोकांना त्यात कसे जोडावे यासाठी प्रत्यक्षात आणलेल्या अनेक उपाययोजना यात पानापानात पेरलेल्या आहेत.
Adv. Kalpanki Patpedhi by Dadasaheb Bendre is a short but very useful book. The book contains realistic examples of what measures were taken and where they were actually implemented to make the branch of the Sangh not just regular but more successful and functional. There are always useful 'tips' that are essential for the success of any work. Sprinkled throughout are many practical measures on how activists can engage rather than just join and engage more people themselves.
Details
Details
Available Formats : | Digital Download |
Category: | Nonfiction/Philosophy |
Runtime: | 1.52 |
Audience: | Adult |
Language: | English |
To listen to this title you will need our latest app
Due to publishing rights this title requires DRM and can only be listened to in the Downpour app