
स्मृती पारिजात Smruti Parijat
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक श्रीगुरुजी यांच्या जीवनातील अलौकिक, अविस्मरणीय आणि प्रेरणादायी आठवणींचे एक अनोखे संकलन 'स्मृती पारिजात' श्रीगुरुजींचे जीवन म्हणजे उच्चतम गुणांचा समूच्चयच. उच्चविद्याविभूषित, सखोल चिंतक, निस्सीम मातृभक्त, उत्कृष्ट संघटक, कठोर परिश्रमी, पराकोटीचे त्यागी, देशासमोरील समस्यांचे अचूक आकलन आणि त्यावरील उपाय यांचे द्रष्टे भाष्यकार, अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या श्रीगुरुजींनी आपले सारे जीवन मातृचरणी वाहिले ते देखील अगदी सहजपणे प्राजक्ताच्या फुलासारखे आहे. या साया आठवणींचे हे संकलन म्हणजे स्मृती पारिजात
'Smriti Parijat', a unique collection of extraordinary, unforgettable and inspiring memories of the life of the Second Sarsangchalak of the Rashtriya Swayamsevak Sangh, Shri Guruji, is a collection of the highest qualities. Highly educated, deep thinker, true mother devotee, excellent organizer, hard worker, selfless sacrificer, visionary commentator of accurate understanding of the problems facing the country and solutions to them, Shri Guruji with such a great personality devoted his entire life to his mother's step is also very easily like the flower of Prajakta. This compilation of these shadow memories is Smriti Parijat
Praise
