
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे Lokshahir Annabhau Sathe
'लोकशाहीर अण्णाभाऊ' आणि 'लेखक अण्णाभाऊ' हे अण्णांच्या जीवनाचे दोन महत्त्वाचे पैलू, शाहिरी, पोवाडे आणि कलापथक या माध्यमातून अण्णाभाऊंनी लोकजागरणाचा जो प्रयत्न केला त्याची ओळख या चरित्रातून वाचकांना करून देण्यात आली आहे.मानवमुक्तीचा ध्यास घेऊन अण्णाभाऊंनी जीवनभर लढा दिला. या लढ्याचे आणि अण्णांच्या जीवनस्पर्शी साहित्याचेही दर्शन या चरित्रातून वाचकांना होईल. असाधारण परिस्थितीत; वैयक्तिक जीवनातील दुःख, दैन्य, दारिद्र्यावर मात करून या लोकशाहिराने जीवनभर जे समाजकारण केले, ते मांडण्याचा हा प्रयत्न वाचकांना आवडेल, असा विश्वास वाटतो.
'Lokshahir Annabhau' and 'Lekhak Annabhau' are two important aspects of Anna's life, through Shahiri, Powade and Kalapathak, the readers are introduced to the efforts of Annabhau for people's awakening. Readers will get a glimpse of this struggle and Anna's life-touching literature from this biography. In extraordinary circumstances; We believe that the readers will like this attempt to present the social cause that this folk hero did throughout his life by overcoming the suffering, misery and poverty in his personal life.
Praise
