Thorat aani Company

Thorat aani Company



Sale price $1.50
Quantity:
window.theme = window.theme || {}; window.theme.preorder_products_on_page = window.theme.preorder_products_on_page || [];

प्रत्येकाच्याच आयुष्याची एक गोष्ट असते. ही गोष्ट सुरू होते आणि कधी ना कधीतरी संपते. खाशाबा थोरात वांच्याही आयुष्याची गोष्ट अशाच एका सहज वळणावर सुरू झाली. सुरू झाली तेव्हा ती इतकी सर्वसामान्य होती, की ती वेगळी असल्याचं कुणाच्या लक्षातही आलं नाही; पण तत्त्वांची पेरणी केली की गोष्ट कधीही संपत नाही. ती सुरू राहते, कायम!

'थोरात आणि कंपनी' ही अशीच सतत कार्यशूर असणारी एक गोष्ट ...

केवळ अडीच रुपयांपासून सुरू झालेली ही गोष्ट आज अडीच एकर जागेवरील कारखान्यापर्यंत येऊन पोचलीय. गोष्ट छोटी की मोठी, वाचा विचार न करता, रोजच्या रोज कष्टांची पेरणी करायची आणि टवटवीत होऊन आनंदानं स्वतःच उगवून यायचं, या सूत्रात गुंफलेली, 'थोरात आणि कंपनी' ची ही विलक्षण कुटुंबकथा!

सांगताहेत, प्रकाश खाशाबा थोरात ...