Anasakta Karmayogi Pach Sarsanghachalak अनासक्त कर्मयोगी पाच सरसंघचालक

Anasakta Karmayogi Pach Sarsanghachalak अनासक्त कर्मयोगी पाच सरसंघचालक



Sale price $5.00
Quantity:
window.theme = window.theme || {}; window.theme.preorder_products_on_page = window.theme.preorder_products_on_page || [];

Each Sarsanghchalak has a different personality. The front situation is different. Except for the last fifteen-twenty years, there has been an uninterrupted series of crises and less adaptability. Yet this series of cheerful, dedicated, tireless workers reveals all the details of teamwork in the smallest of transactions. Hence, this book makes Sangh activists, well-wishers, newcomers to this ideology, and even opponents, easily understand the essence of Sangh.

प्रत्येक सरसंघचालकांचे व्यक्तिमत्व वेगळे आहे. समोरची परिस्थिती भिन्नभिन्न आहे. गेल्या पंधरा-वीस वर्षाचा कालावधी सोडला तर संकटांच्या अखंड मालिका व अनुकूलता कमी. तरीही प्रसन्नपणे, समर्पण भावनेने, अथकपणे काम करणाऱ्यांची ही मालिका संघकार्याचे सर्व तपशील छोट्या-छोट्या व्यवहारातून उलगडून दाखवते. म्हणूनच हे पुस्तक संघ कार्यकर्ते, हितचिंतक, नव्याने या विचारधारेत येणारे व विरोधक सुद्धा, सर्वांना संघाच्या मर्मबंधाची सहज, सोपी जाणीव करून देते.