
Nav Dadhichi Pt. Dindayal Upadhyay नव दधिची पं.दीनदयाळ उपाध्याय
The phrase 'First he did, then he preached' truly encapsulates the essence of the great karma yogi, Pandit Deendayal Upadhyaya. This self-reliant sage! Observing his profound national work, social initiatives, and organizational efforts within a short span of his life, one can only marvel in awe. Pandit Deendayal Ji firmly established the pure tradition of coordination, harmony, and coherence in Indian politics. This portrayal highlights his unmatched personality, an embodiment of an unyielding spirit!
'आधी केले आणि मग सांगितले' या उक्तीने परिपूर्ण असलेले एक कर्मयोगी पं. दीनदयाल उपाध्याय. स्वयंभू प्रज्ञेचा हा महामानव! त्यांच्या जीवनाचा अल्प कालखंड व तेवढ्या अल्पकाळात त्यांनी केलेले प्रचंड राष्ट्रकार्य, समाजकार्य, संघटनात्मक कार्य पाहून आश्चर्याने थक्क व्हावे. भारतीय राजकारणात समन्वयाची, सामंजस्याची, सामरस्याची शुद्ध परंपरा पं. दीनदयालजींनी दृढमुल केली अशा या अजातशत्रु व्यक्तिमत्त्वाचे हे चित्रण!
Praise
