
Rashtramata Jijabai राष्ट्रमाता जिजाबाई
Read by
Shruti Kulkarni
Release:
04/16/2024
Runtime:
1h 6m
Quantity:
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील, चरित्रातील माता जिजाबाई यांचे स्थान कुणाला माहीत नाही! अश्या लोकोत्तर महिलेचे चरित्र हे नक्कीच येणार्या अनेक पिढ्यांना स्फूर्तिदायक आहे यात शंकाच नाही. ह्या लहानशा पुस्तकातून आपल्याला राजमाता जिजाबाईच्या कार्याची, तपश्चर्येची आणि त्यांनी शिवबामध्ये शूरता, स्वातंत्र्य, समता आणि धर्म ह्या गुणांची जोपासना कशी केली याची ओळख होते.
No one knows the place of Mata Jijabai in Chhatrapati Shivaji Maharaj's life and biography! There is no doubt that the character of such a post-folk woman is certainly inspiring for many generations to come. From this small book we get to know about Rajmata Jijabai's work, penance and how she cultivated the virtues of bravery, freedom, equality and religion in Shivba.
Release:
2024-04-16
Runtime:
1h 6m
Format:
audio
Weight:
0.0 lb
Language:
English
ISBN:
9788197150890
Praise
