Matoshri Ramabai मातोश्री रमाबाई

Matoshri Ramabai मातोश्री रमाबाई



Sale price $1.00
Quantity:
window.theme = window.theme || {}; window.theme.preorder_products_on_page = window.theme.preorder_products_on_page || [];

प्रत्येक यशस्वी पुरूषामागे एक स्त्री असते या उक्तीला खरे ठरविण्याऱ्या अनेक उदाहरणांमधील एक उदाहरण म्हणजे रमाबाई आंबेडकर. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी. खडतर वाटचालीमधून आपले ध्येय गाठताना बाबासाहेबांना अतिशय धीराने आणि खंबीरपणे साथ देणाऱ्या रमाबाई यांचे समजूतदार साध्वी जीवन या पुस्तकातील अनेक प्रसंगातून दिसते. समाजकारण, राजकारणातील पतीला अशी साथ देणाऱ्या स्त्रिया या सुद्धा अनेक अर्थांनी नायिकाच ठरतात.

Ramabai Ambedkar is one of the many examples that prove the adage that behind every successful man there is a woman. Dr. Wife of Babasaheb Ambedkar. Ramabai's sensible sadhvi life, who supported Babasaheb very patiently and firmly while reaching his goal through a tough course, can be seen from many incidents in this book. Women who support their husbands in social causes and politics are also heroines in many ways.